11 वी प्रवेशासाठी पूर्वतयारी

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना खालील आवश्यक ते प्रमाणपत्र प्रवेशावेळी द्यावे लागतात.

▪️ इयता दहावी/समकक्ष परीक्षेचे गुणपत्रक, (Mark Memo)

▪️इयता दहावी शाळा सोडल्याचा दाखला मुळ प्रत (TC)

▪️विदयार्थ्यांचा जातीचा (Caste) दाखला (लागु असल्यास)

▪️नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र (लागु असल्यास)

▪️ई.डब्ल्यु.एस. प्रमाणपत्र (लागु असल्यास)

▪️दिव्यांग प्रमाणपत्र (लागु असल्यास)

▪️प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त प्रमाणपत्र (लागु असल्यास),

▪️आजी माजी सैनिक पाल्य प्रमाणपत्र (लागु असल्यास),

▪️आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय खेळाडू विदयार्थी यांच्यासाठी जिल्हा क्रिडा अधिकारी क्रिंवा विभागीय उपसंचालक यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास),

▪️अनाथ विदयार्थ्यांनी विभागीय उपायुक्त महिला व बाल विकास विभाग यांचे प्रमाणपत्र (लागु असल्यास),

▪️परदेशातून येणारे विदयार्थ्यांनी संबंधित देशातील भारतीय दूतावासाची सही व शिक्का असलेला दाखला व गुणपत्रक. (लागु असल्यास),

▪️ बदली आदेश आणि सामीलीकरण पत्र (Transfer order and joining letter) (लागु असल्यास) (राज्य शासन / केंद्र सरकार/खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांची बदली झालेल्या पालकांसाठी)

Your Attractive Heading

Sr NoAssistant TeacherDepartmentContact Number
1NS JaiswalPrincipal9673401113
2VY KambleHOD, Marathi9657580944
3JJ KharateChemistry & Info Tech9529485507
4SN SunkawarSociology & Polity9657052811
5NM RathodHindi9529485507
6PG SuryawanshiEnglish & Ecology9421871250
7PR BiradarHistory & Economics7773970500
8RB KambleMathematics9767115358
9AN JadhavBiology9623424850
10AC GodrePhysics9529485507
11Lab Tech >>1) SP Kharate2) SS Chandekar